Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शाळा सुरु होताच अश्लील चाळे करणारा मुख्याध्यापक गजाआड

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • जिल्हा परिषद शाळेत दीड वर्षा पासून शाळेतच सुरु होता हा घृणास्पद प्रकार.
  • बल्लारपूर  तालुक्यातील केमतुकुम येथील घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. ५ ऑक्टोंबर : कोविड चा प्रमाण कमी होताच सरकारनी शाळा सुरु करण्याचे आदेश दिले. आणी ४ तारखे पासून शाळा सुरु झाले, शाळा सुरु होताच पहिल्या दिवशी  मुख्याध्यापकाच्या   कारणामयाचे बिंग फुटले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हा मुख्याध्यापक अल्पवयीन विद्यार्थ्यांनिशी  अश्लील चाळे करीत असल्याची तक्रार मिळ्ताच पोलिसांनी बल्लारपुर तालुक्यातील केमतुकुम जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक भाऊराव तुमड़े राहणार विसापुर याला कलम 376, ए बी एफ 4,6,8,12  व पोस्को कायद्यानवे गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

दीळ वर्षा नंतर शाळा सुरु होत असल्याने महाराष्ट्रात सगळी कड़े आनंदाचा वातावरण असतांना चंद्रपुर येथील बल्लापुरात मात्र ही लांच्छनास्पद घटना घडल्याने शिक्षण विभागाची मान शरमेने खाली गेली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.