Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तेलुगू अभिनेता सरथ बाबू यांचे निधन

अनेक दिवसांपासून एआयजी हॉस्पिटलमध्ये दाखल होता

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

हैदराबाद, 22 मे – तेलगू चे दिग्गज अभिनेता सरथ बाबू यांचे वयाच्या 71 व्या वर्षी दीर्घ आजाराने हैदराबाद मधील एआयजी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाले. सोमवारी सकाळी अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि अनेक अवयव निकामी झाले होते आज 22 मे रोजी त्यांचे निधन झाले.

सरथ बाबू यांचा जन्म 31 जुलै 1951 रोजी आंध्र प्रदेशातील अमदलावलसा या गावी झाला होता. शरद बाबू यांनी 1974 मध्ये अभिनेत्री रमाप्रभा यांच्याशी लग्न केले होते त्यांचे लग्न वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत चालले त्यानंतर 1988 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला त्यानंतर त्यांनी 1990 मध्ये स्नेहा नांबियारशी लग्न केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सरथ बाबू चे सिनेकरिअर मध्ये क्रिमिनल (1994), शिर्डी साई (2012) यासारखे अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.(1973) मध्ये “रामराज्य” या चित्रपटातून त्यांनी आपले करिअरची सुरुवात केली होती .(2017 )मध्ये मलियन या चित्रपटात साठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर तामिळनाडू राज्य पुरस्कार देण्यात आला होता. सरथ बाबू हे तमिल तसेच तेलगू चित्रपटात जवळपास 200 चित्रपटात काम केले होते. यांच्या मृत्यूनंतर साउथ इंडस्ट्री मध्ये दुःखाचा वातावरण झाले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.