Entertainment तेलुगू अभिनेता सरथ बाबू यांचे निधन Loksparsh Team May 22, 2023 लोकस्पर्श न्युज नेटवर्क हैदराबाद, 22 मे - तेलगू चे दिग्गज अभिनेता सरथ बाबू यांचे वयाच्या 71 व्या वर्षी दीर्घ आजाराने हैदराबाद मधील एआयजी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाले. सोमवारी सकाळी…