Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इंडियन ऑईल मध्ये ५२७ ‘अप्रेंटिस’ पदाच्या जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

इंडियन ऑईल मध्ये  ट्रेड अप्रेंटिस /टेक्निशियन अप्रेंटिस या पदासाठी एकूण ५२७ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ४ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता :

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अर्ज करणारा उमेदवार, संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवीधर/12वी उत्तीर्ण/ 10वी+ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 वयोमर्यादा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २४ वर्ष असणे आवश्यक आहे.  [SC/ST: वर्षे सूट, OBC: वर्षे सूट]

 शुल्क :

य पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहिती इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाईट https://www.iocl.com/ वरून मिळवू शकता.

संपूर्ण जाहिरात : पहा

ऑनलाईन अर्ज : Apply online

 

 

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.