Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात उद्यापासून १८ वर्षावरील नागरिकांनाही मिळणार मोफत कोरोना लस

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि.२१ जून : जिल्ह्यामध्ये उद्यापासून १८ वर्षावरील सर्व नागरिकांना लसीकरण केंद्रावर कोरोना लस दिली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक केंद्रावर ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांसाठी १०० लस आणि ऑफलाईन नोंदणी करिता १०० लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पात्र नागरिकांनी लसीकरणासाठी जवळच्या लसीकरण केंद्रावर जावे असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. जिल्हयातील सर्व कोरोना लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी २०० लसीकरण पुर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा  :

विद्यापीठाचा विस्तार करत असताना कौशल्य विकासावर भर द्यावा – मंत्री विजय वडेट्टीवार

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जागतिक योगा दिनानिमित्त कारागृहात ऑनलाईन योग शिबिराचे आयोजन

जानेवारी 2021 मधील ग्रामपंचायत निवडणूकीतील मागासवर्गीय विजयी उमेदवारांच्या जात पडताळणीबाबत

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.