Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खा. अशोक नेते यांचा धानोरा येथे जनसंपर्क दौरा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. १४ जानेवारी : धानोरा नगर पंचायत निवडणूक दरम्यान खा. अशोक नेते यांनी आज दि. १४ जानेवारी रोजी धानोरा येथे जाऊन वार्ड क्र. ५ मध्ये बैठक घेतली व भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांची भेट घेतली व निवडणूकीच्या हालचाली बाबत माहिती जाणून घेतली.

याप्रसंगी तालुका अध्यक्ष शशिकांतजी साळवे, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथजी साळवे, महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या ताराबाई कोटांगले, तालुका महामंत्री विजय कुमरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, महादेव गणोरकर, अनंत साळवे, वार्ड क्र.५ चे अधिकृत उमेदवार राजेंद्र श्रीपदवार, गणवीर गजपुरे, चांगदेव करकाडे, बाळू उंदिरवाडे, युवा नेते सारंग साळवे, प्रकाश मारभते व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी खासदार अशोक नेते यांनी भाजपाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचवून परिश्रम घेण्याचे आवाहन केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

ज्या पक्षाचे निर्णय त्या पक्षाने घ्यावे दुसऱ्या पक्षाने घेऊ नये असा इशारा नाना पटोले यांनी संजय राऊत यांना लगावला

 

एस.टी. कर्मचाऱ्यांचा तोडगा फक्त कॉग्रेस पक्षच काढू शकतो; कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.