Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

2024 ला बारामती लोकसभेचा खासदार भाजपचाचा असेल.. केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बारामती, 12 नोव्हेंबर :- बारामती लोकसभा मतदार संघावरील पकड मजबूत करून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना आगामी निवडणूकीत जोरदार प्रतिउत्तर देण्याचे नियोजन भाजप पक्षाकडून केले जात आहे.. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांचा लवकरच दुसरा दौरा निश्चित होणार आहे…

मोदी सरकार आल्यानंतर बऱ्याच योजना लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत.. आम्ही कधी जातीवाद ,पक्ष बघुन योजना दिलेल्या नाहीत तर सर्वांना त्यात सामावून घेतले आहे हेच आमचे बदललेले काम आहे.. महाराष्ट्रात अजून सर्वांन पर्यंत पाणी पण पोहोचले नाही याला जबाबदार मागचे सरकार आहे.. २०२४ ला बारामतीचा खासदार भाजपचाच होणार यासाठी सर्वांनी आतापासूनच कामाला लागा असा संकल्प सर्वांनी करावा अशा सूचना केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी भाजप कार्यकर्त्याना दिल्या आहेत.. ते बारामतीत दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते त्यावेळी ते बोलत होते..

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

समृद्धी महामार्गाचे नव्या वर्षात लोकार्पण ? २९ किमीच्या कामासाठी लागणार २ महिने..

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.