Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

Breaking news : उध्दव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषद सदस्य पदाचा राजीनामा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी अखेर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषद सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी बहुमत चाचणी रोखण्यास नकार दिल्यामुळे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीला सामोरे अगोदरच महा विकास आघाडी सरकार गडगडले. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राजभवनावर दाखल झाले आहेत.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.