Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिवजन्मोत्सव समिती, अहेरी तर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज सुवर्ण शिवराज्यभिषेक सोहळा अहेरी येथिल रोल कार्यालयात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची विधीवत पूजा करण्यात आली.

यावेळी समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. शिवजन्मोत्सव समितीचे उपाध्यक्ष जीवन नवले यांचा हस्ते राज्यभिषेक व आरती करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

देशावरील संकट लवकरच दूर व्हावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी अहेरी येथील शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

हे देखील वाचा : 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे पुजन

अहेरी पंचायत समितीत शिवशक राजदंड स्वराज्य गुढीची प.स.सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते उभारणी

 

Comments are closed.