Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चातगाव येथे नवीन ग्रामपंचायत भवनाचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

Get real time updates directly on you device, subscribe now.

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली १२ ऑगस्ट:जिल्हा परिषद गडचिरोली पंचायत समिती धानोरा  अंतर्गत येथे असलेल्या चातगाव  ग्राम पंचायत असून  गेल्या अनेक वर्षापासून ग्राम पंचायत भवन नसल्याने  नागरिकांना अडचण होत होती. जि.प.अध्यक्ष   अजय कंकडालवार यांच्याकडे   मागणी केली असता, जि.प.अध्यक्ष  यांनी  ग्राम पंचायत भवनासाठी निधी उपलब्ध करून दिला.  नवीन ग्राम पंचायत  भवनाचे  बांधकाम पूर्ण  झाले असुन सुसज्ज इमारत उभी झाली असून आज गुरुवारी  नूतन ग्रा पं भवनाचे जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते  लोकार्पण करण्यात आले .

ग्रामपंचायत भवन नसल्याने  जी प सदस्य अजीज   जीवानी यानी अध्यक्षा  कड़े मागनी केली होती, त्यावेळेस  त्यांनी  शब्द दिला होता येत्या ६ महिन्न्यात  मंजूर करुन  देनार म्हणून व पाठपुरावा करुन मंजूर करुन दिले .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या लोकार्पण  सोहळ्याला जी प सदस्य राजू उर्फ अजीज जीवानी  , जी प सदस्य विनोद   लेंगुरे, प स सभापति अनुसायताई कोरेटी धानोरा, गट विकास अधिकारी कोमलवार  , चातगांव सरपंच गोपाल उइके, डॉक्टर  कोवे , सदस्य राहुल बावने, सदस्या गीताताई उईके,सदस्या रणजनताई कोडपे,अनुबाई मासे ,सुंदाबाई कोड़पे, मारोती दुमाने, बाबूराव मेश्राम, आविस सचिव प्रज्वल नागूलवार, स्विय सहायक गणेश मूलकलवार, व इतर पदाधिकरी कार्यकर्ते  यांची उपस्थिती होती .

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राज्य शासनाच्या रासेयो पुरस्कारात गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा डंका

 

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील तीन नवीन पुलांच्या बांधकामांना व रस्त्यांना मंजूरी

तस्करी मध्ये पकडलेली ६४ दुर्मिळ प्रजातीची कासवे वनविभागमार्फत गुवाहाटी येथे मूळ अधिवासात हवाई मार्गे (Air Lifted) रवाना

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.