Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बिरसा मुंडा यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली,15 नोव्हेंबर :-  बिरसा मुंडा जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

हे देखील वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.