Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिवनगर येथे शिवराज्याभिषेक स्मृती दिन निमित्ताने भोजनदान व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : नव्यानेच वसलेल्या शिवनगर येथील गरीबांंना मसालाभात भोजन वितरन व वृक्षारोपण विश्व हिंदू परिषदेचे गडचिरोली जिल्हा संयोजक रामायण खटी, महाराष्ट्र प्रदेशचे भाजपा STM चे प्रदेश महामंत्री प्रकाश गेडाम, राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय महिला विकास संस्था, गडचिरोली च्या अध्यक्षा तथा महाराष्ट्र भाजपा महिला आघाडीचे प्रदेश सदस्य, रेखाताई डोळस यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

शिवराज्याभिषेक स्मृती दिन निमित्ताने राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय महिला विकास संस्थेच्या वतीने गरीबाना मसालाभात भोजन वितरन व वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश डोळस, सलीमभाई शेख, शहर महामंत्री, अल्पसंख्याक आघाडी, पुष्पाताई करकाडे, भाजपा महिला आघाडी, वच्छलाताई मुनघाटे, जेष्ठ नेत्या, रुक्साना पठाण, कुरेशी, मधु कौर, शेखताई, पिंटु केवटकर, गीता कोडाप, सुजीत सरकार, नितेश खडसे, कल्पना टेकाम, शोभा कोलते, हर्षे, कावडेताई, वाळकेजी, रामटेके उपस्थित होते.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गरीब मुलांकरिता अंगणवाडी सुरु करने हा स्त्युत्य सेवा उपक्रम – रामायण खटी

शिवस्वराज्य दिनानिमित्त नागरिकांचा प्रतिसाद कौतुकास्पद – राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर

गडचिरोली जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया टप्याटप्याने सुरु

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.