Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 20 नवीन कोरोना बाधित तर 18 कोरोनामुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 15 मार्च: आज जिल्हयात 20 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 18 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9906 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9555 वर पोहचली. तसेच सद्या 243 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.46 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.45 टक्के तर मृत्यू दर 1.09 टक्के झाला.

नवीन 20 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 19, चामोर्शी तालुक्यातील 1, जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 18 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 12, अहेरी 1, चामोर्शी 1, धानोरा 1, एटापल्ली 1, तर वडसा मधील 2 जणांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील झेप्रा 3, महिला कॉलेज जवळ 1, राणी दुर्गावती विद्यालय 2, गोकुल नगर 4, शाहू नगर 3, पोर्ला 1, वनश्री कॉलनी 2, गांधी वार्ड 1, स्थानिक 1, येवली 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, जणांचा समावेश आहे. तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 0 जणांचा समावेश आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.