Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यस्तरीय दिव्यांग समितीवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव आंमत्रित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि.02 जून : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 66 च्या उपकलम (2) मधील (ई) अन्वये महाराष्ट्र राज्य सल्लागार मंडळ व दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील 66 उपकलम 2 (2) अन्वये दिव्यांगत्वावर संशोधन करावयाच्या समिती करिता मंडळ/समितीच्या स्थापना करण्याकरीता दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्यरत व नामवंत व तज्ञ व्यक्ती, व दिव्यांगाच्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधित्व करणारे दिव्यांग पदाधिकारी व सदस्य यांनी तीन प्रतीत प्रस्ताव प्रसिध्दीपासुन 15 दिवसाचे आंत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. गडचिरोली यांचे कार्यालयास परिपूर्ण प्रस्ताव सादर करावे. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा :

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मोठी बातमी : बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव, दोन दिवसात होणार निर्णय – शिक्षणमंत्र्यांची घोषणा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वाघाचा रस्ता अडविल्या प्रकरणी ‘त्या’ ४ जनांना वन विभागाने दिले नोटिस

कुलगुरु निवृत्त झाल्याने विद्यार्थ्यांनी केले होम हवन

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.