राज्यस्तरीय दिव्यांग समितीवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव आंमत्रित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि.02 जून : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 66 च्या उपकलम (2) मधील (ई) अन्वये महाराष्ट्र राज्य सल्लागार मंडळ व दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम…