Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रवादी महिला काँग्रेस कुरखेडा तालुकाध्यक्षपदी जास्वदा गावडे यांची नियुक्ती…

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

कुरखेडा, दि. १८ जून : नागपूर विभागीय अध्यक्ष जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस कुरखेडा तालुकाध्यक्षपदी कुरखेडा येथील सामाजिक कार्यकर्त्या जास्वदा गावडे यांची नियुक्ती केली आहे. तसेच कुरखेडा शहर अध्यक्ष मीनल धाबेकर कुरखेडा शहर कार्यअध्यक्ष, माहेश्वरी गिरडकर व जिल्हा सचिव वछाला ताई केरामी यांची निवड करण्यात आली आहे..

जास्वदा ताई गावडे यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय माजी राज्यमंत्री आमदार धर्मरावबाबा आत्राम, जि. प. माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, संघटक सचिव युनूस शेख, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, ज्येष्ठ नेते नाना नाकाडे, कुरखेडा तालूका अध्यक्ष राम भाऊ लांजेवार जिल्हासचिव आयुब भाई शेख विधानसभाध्यक्षा शिलाताई परसुरामकर, आरमोरी विधान यांना दिले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी शाहीनभाभी हकीम यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे व मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम व महिला संघटन वाढविण्याचे काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे..

यावेळी देसाईगंज शहर अध्यक्ष लतीफ शेख, आरमोरी विभानसभा महिला प्रमुख निराशा टाकरे, देसाईगज तालुका निरीक्षक, फहरत शेख आरमोरी तालुका अध्यक्ष, ज्योती घूटके राजू रामटेके गडचिरोली शहरकार्य अध्यक्ष,.कपिल बागडे प्रभाकर जुमनाके, देवानंद गिरडकर राहुल घोगरे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देऊन आमच्या समाजाला न्याय द्या! पोहरादेवी महंतांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यात कौशल्य, रोजगार निर्मिती, उद्योजकतेबरोबर नाविन्यतेस मिळणार चालना – मंत्री राजेश टोपे यांची माहिती

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.