Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील – मंगलप्रभात लोढा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पालघर, 26 नोव्हेंबर :-  सागरी, नागरी, डोंगरी क्षेत्र लाभलेल्या पालघर जिल्ह्यामध्ये पर्यटनाला विशेषवाव आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करून पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील असा विश्वास पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, व महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

जव्हार येथे राष्ट्रीय जनजाती गौरव दिवसानिमित्त लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी श्री. लोढा बोलत होते
पर्यटनाला चालला देण्यासाठी तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी पर्यटनाच्या दृष्टीने सर्व मुबलक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील यामुळे पर्यटकांची संख्या वाढून स्थानिक नागरिकांना नवीन रोजगार उपलब्ध होऊन बेरोजगारीची समस्या सुटेल असा विश्वासहि श्री. लोढा यांनी यावेळी व्यक्त केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

राज्यपालांनी शहिदांना चप्पल घालून आदरांजली वाहिल्याने चर्चेला उधाण

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड, 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.