वाघाला जेरबंद करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी वनाधिकार्याना खा.अशोक नेते यांचे निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,१३सप्टेंबर : तालुक्यात जेप्रा परिसरात वाघाने प्रचंड दहशत पसरवली असून दि ११ सप्टेंबर रोजी वाघाने हल्ला करून जेप्रा येथील गणपत मंगरू भांडेकर या शेतकऱ्यांला ठार केले. ही गंभीर बाब असून सदर नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश खा. अशोक नेते यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. आज दि १३ सप्टेंबर रोजी … Continue reading वाघाला जेरबंद करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी वनाधिकार्याना खा.अशोक नेते यांचे निर्देश