Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जन्मदिवशी आईला हेलिकॉप्टरमधून मुलांनी घडविली सैर !

हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची आईची होती इच्छा...मुलांनी केली पूर्ण ..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुबई डेस्क दि,१७ ऑगस्ट : आईच्या जन्मदिवशी एका तरुणाने आईला चक्क हेलिकॉप्टरमधून सैर करून आणली. उल्हासनगर मधील रेखा गरड यांनी हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची इच्छा आपल्या मुलांना काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज रेखा गरड यांचा ५० वा जन्मदिवशी आहे. याच दिवसाचे औचित्य साधून मग प्रदीप आणि संदीप या दोघा मुलांनी आईच्या प्रेमापोटी आईची हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची इच्छा पूर्ण केली.

त्यासाठी सकाळी मुंबई येथे जाऊन आईला अर्धातासापेक्षा जास्त वेळ हेलिकॉप्टरमधून सैर करवून आणले. मुलांनी जन्मदिवशी दिलेल्या या अनोख्या भेटीमुळे रेखा गरड यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

मोठी बातमी: स्वातंत्र्यदिनी गडचिरोली पोलिसांनी 258 देशी दारूच्या बॉक्ससह 28 लाखाचा मुद्देमाल केला जप्त अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांची कारवाई

संयम आणि शिस्तीचे पालन करीत देश, राज्याला कोरोनामुक्त करण्याचा निश्चय करुया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.