Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तरुण शेतकऱ्याची व्हिडिओ चित्रीत करुन आत्महत्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  

सोलापूर, दि. ४ मार्च :  सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील तरुण शेतकरी असलेल्या सुरज जाधव याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. सुरज यांने २ मार्च रोजी स्वत:च्या शेतात विषारी औषध घेतले. त्यानंतर पंढरपूरच्या खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर शुक्रवारी सुरज जाधवने अखेरचा श्वास घेतला.

सुरजने विषारी औषध घेण्यापूर्वी चित्रीत केलेल्या व्हिडिओत “शेतकऱ्यांच्या जन्माला पुन्हा कधी येणार नाही” अस म्हणत सरकारला दोष देत. आपली जीवनयात्रा संपवली. शुक्रवारी मगरवाडी येथे सुरजवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपुर्ण मगरवाडी ग्रामस्थ शोकाकूल झाले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

ओबीसी आरक्षणावर मागासवर्ग आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला; महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी तारीख द्या; राज्यपालांना दिले निवेदन – अजित पवार

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.