Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बीड जिल्हा कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचे कोरोनामुळे निधन..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बीड ४ नोव्हे :- जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संजय कांबळे यांचे बुधवारी दिनांक 4 नोव्हेंबर रोजी पहाटे साडे पाच वाजता कोरोनामुळे निधन झाले. काही दिवसांपुर्वीच ते कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्यावर बीड शहरातील लोटस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी ते उपचार करून घरी परतले असता बुधवारी पहाटे त्यांचे अचानक निधन झाले .
बीड जिल्हा कारागृहात ते काही महिन्यापूर्वीच कारागृह अधीक्षक म्हणून रूजू झाले होते. बीड पूर्वी ते मुंबई येथील कारागृहात अधिक्षक म्हणून कार्यरत होते.
त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे…

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.