20 ऑगस्टला गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची सभा आयोजित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली 18 ऑगस्ट:  जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा, दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 5.00 वाजता नियोजन भवन, ( जिल्हाधिकारी कार्यालय परिसर ) जिल्हा नियोजन समिती, सभागृहात घेण्यात येणार आहे. हे देखील वाचा : संस्थाचालकाने शाळेतील शिपायांकडून शेतामध्ये कांदा लागवड करून घेतला … Continue reading 20 ऑगस्टला गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची सभा आयोजित