गडचिरोली जिल्हयात आज 70 कोरोनामुक्त, नवीन 36 कोरोनाबाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली,19 फेब्रुवारी: आज गडचिरोली जिल्हयात 888 कोरोना तपासण्यांपैकी 36 नवीन कोरोना बाधित आढळले असून 70 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37140 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36103 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 267 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 770 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण … Continue reading गडचिरोली जिल्हयात आज 70 कोरोनामुक्त, नवीन 36 कोरोनाबाधित