बिबट्याने पाडला मासोळी पकडण्यासाठी गेलेल्या इसमाचा फडशा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली ४  सप्टेम्बर: मुलचेरा तालुक्यातील लगाम गावानजीक असलेल्या येल्ला या गावातील मासोळ्या पकडण्यासाठी गेलेल्या  इसमावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना आज शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे . बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव मुत्ता रामा टेकूलवार वय ५५ असे आहे . टेकुलवार हे शुक्रवारी सायंकाळी मासोळ्या पकडण्यासाठी बेडुक जमा करायला … Continue reading बिबट्याने पाडला मासोळी पकडण्यासाठी गेलेल्या इसमाचा फडशा