Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अमरावती विभाग पदवीधरसाठी उद्या मतदान

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

अमरावती, दि. २८ जानेवारी: अमरावती विभागात पदवीधर निवडणुक होत असून उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतदान होणार आहे, एका जागेसाठी 23 उमेदवार रिंगणात असून यासाठी भाजपचे विद्यमान आमदार रणजीत पाटील हे तिसऱ्यांदा रिंगणात आहे तर त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांचे तगडे आव्हान आहे.

उद्या होणाऱ्या मतदानासाठी २लाख ६हजार१७७ पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे,तर अमरावती,यवतमाळ, वाशिम, बुलढाणा व अकोला या पाच जिल्ह्यातील २६२ मतदान केंद्र असून सर्वाधिक मतदान केंद्र७५ हे अमरावती जिल्ह्यात आहे, एकूणच उद्याच्या मतदानासाठी निवडणूक विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.