Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही जय महाराष्ट्र – संजय राऊत

ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 31 जुलै :-  पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास शिवसेना खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतले. 9 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीने त्यांच्या दादर येथील घरातून ताब्यात घेतलं आहे.नंतर त्यांना फोर्ट येथील ईडी कार्यालयात नेण्यात आले.  यानंतर त्यांनी ट्वीट करून आपली प्रतिक्रिया दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जी काय कारवाई व्हायची आहे ती होऊ द्या, राजकीय सूडाने सर्व खेळ सुरु आहे. माझा पक्ष माझ्या पाठिशी आहे. उद्धव ठाकरे माझ्या पाठिशी आहे, शिवसैनिक माझ्या पाठिशी आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

महामहिम राज्यपालांनी महाराष्ट्रात कुठलाही वाद होईल असे वक्तव्य करू नये – विरोधी पक्षनेते अजित पवार

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.