गृहमंत्री अमित शाह, फडणवीसांसह भाजप नेते अर्णब गोस्वामींच्या समर्थनार्थ मैदानात.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई, दि. ०४ नोव्हेंबर: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली!-->!-->!-->…