ट्रकला राज्यात प्रवेशासाठी 500 रु. एन्ट्री फी भोवली, चंद्रपूरच्या सहायक मोटर वाहन निरीक्षकाला 500 ची…
				लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर :-  राज्याच्या सीमा अन्य राज्याला जोडणाऱ्या महामार्गांवर महाराष्ट्र परिवहन विभागाचे चेक पोस्ट आहेत. हे चेक पोस्ट म्हणजे परिवहन विभागासाठी वसुलीचे केंद्र…