भीषण अपघात : भरधाव जाणाऱ्या पिक अप ने दिली ट्रक्टरला जोरदार धडक, धडकेत चालकासह वाहक जागीच ठार तर ८…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आलापल्ली वरून भामरागड कडे जाणाऱ्या भरधाव जाणाऱ्या पिक अप वाहनाने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने चालकासह एक वाहक जागीच ठार तर ८…