सकाळी परवानगी, दुपारी बंदी… वन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर प्रशासनाचा ‘यू-टर्न’; दबावाखाली निर्णय?
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी (गडचिरोली) :
आलापल्ली येथे वन कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनावर प्रशासनाने अवघ्या काही तासांत घेतलेला…