मोठी बातमी: गडचिरोली पोलिसांना मोठे यश; पोलीस-नक्षल चकमकीत २६ नक्षल्यांचा खात्मा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १३ नोव्हेंबर : धानोरा तालुक्यात येत असलेल्या ग्यारापत्ती–कोटगुल, मरदिनटोलाच्या जंगल परिसरात आज सकाळच्या सुमारास झालेल्या चकमकीत २६ नक्षल्यांना…