पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या हस्ते अद्ययावत रुग्णवाहिकांचे लोकार्पण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर दि. 4 जून : कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना आरोग्य सुविधा तत्परतेने उपलब्ध व्हाव्यात व रुग्णांना वेळेत इतर ठिकाणी हलविणे सोयीचे व्हावे, यासाठी…