मुंबई हायकोर्टाच्या दणक्यानंतर शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई 23 सप्टेंबर :- मुंबई हायकोर्टाने दसरा मेळाव्या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेवर निर्णय देतांना काही अटी घालून शिवाजी पार्कवर दसरा घेण्यास अनुमती दिली .…