Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Tag

gondwana university

गोंडवाना विद्यापीठाद्वारे दोन दिवसीय जनजातीय गौरव राष्ट्रीय परिसंवादाचे यशस्वी आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली: भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद, नवी दिल्ली व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने “भारतीय इतिहास लेखन : मध्य प्रांतातील जनजातीय…

गोंडवाना विद्यापीठात मोडी लिपीवर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 5 मार्च - भारतीय संस्कृती ही फार प्राचीन संस्कृती आहे. पुरातन मंदिरे, शिल्प, शिलालेख तसेच ऐतिहासिक स्थळी आजही मोडी भाषा लिहिलेली आढळून येते. मोडी लिपीतून…

नवीन शैक्षणिक धोरणानुसार संधीचे सोने करा – अधिष्ठाता डॉ. ए.एस. चंद्रमौली ह्यांचे प्रतिपादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि, २७ एप्रिल :  नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या अत्यंत हिताचे आहे.ह्यानुसार विद्यार्थ्यांना विविध विषय शिकता येतील व आपला सर्वांगीण विकास करता…

गावाच्या सर्वांगीण विकासात विद्यापीठाची भूमिका मोलाची -जेष्ठ समाजसेवक देवाजी तोफा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली दि, २८ मार्च :  प्राथमिक ते उच्च शिक्षणा संदर्भात सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२० लागू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या शैक्षणिक धोरणानुसार…

डिडोळकरांचे नाव मागे घ्या, या मागणीसाठी वसंतराव कुलसंगे यांचे उपोषण सुरू

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली 27 जानेवारी :- गोंडवाना विद्यापीठातील बांधकाम सुरू असलेल्या एका सभागृहास आर एस एस चे नेते दत्ता डिडोळकरांचे नाव देण्याचा विद्यापीठ सिनेटचा ठराव रद्द करावा व…

गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ४ सप्टेंबर - गोंडवाना विद्यापीठाकडून गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यात विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) च्या प्राचार्य ,शिक्षक व पदवीधर अशा तीन…

गोंडवाना विद्यापीठात ध्वजारोहण संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.१५ ऑगस्ट : गोंडवाना विद्यापीठात स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी ७.३० वा. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.     यावेळी…

इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड या उपक्रमांतर्गत शिक्षक आणि विद्यार्थी यांनी नोंदणी करण्याचे गोंडवाना…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली (गो.वि) दि. २९:- इन्फोसिस लि. बंगलोर या कंपनीबरोबर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सामंजस्य करार केलेला असून सदर सामजंस्य करारांतर्गत शालेय, महाविद्यालयीन…

निष्ठा ठेवून काम केलं तर यश नक्की मिळतं – कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली ६ जुलै :-  विद्यार्थी दशेत असताना आपण ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कसा विचार करतो. त्यासाठी कष्ट कसे उभे करतो हे महत्त्वाचे आहे तुम्ही सगळे पोलीस होण्याचा…

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्य गोंडवाना विद्यापीठात ऑनलाइन विशेष व्याख्यान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, 5 मार्च 2022 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्य 8 मार्च 2022 रोजी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीतील पदव्युत्तर शैक्षणिक विभागाच्या वतीने विशेष ऑनलाइन…