रेतीघाट लिलावाकडे स्थानीक आमदारांचे दुर्लक्ष; भाजपचे तालूका उपाध्यक्ष संजय अलोणे यांचा आरोप
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : पावसाचे दिवस सुरू होण्यास जेमतेम एक महिना बाकी असुन यावर्षी रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया होऊ शकली नसल्याने स्थानिक आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी…