अंधेरी पोटनिवडणुक लढवत नसल्याने शिंदे गट येणार अडचणीत ?
				लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
मुंबई, दि. ९ ऑक्टोंबर :  शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह पक्षाच्या दोन्ही गटांना वापरता येणार नाही, असा अंतरिम निर्णय निवडणूक आयोगानं काल दिला. धनुष्यबाणावर दोन्ही…