महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातील हटणार लॉकडाऊन : मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क : महाराष्ट्रात 5 टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. अनलॉक साठी कोरोनाची ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन पाच टप्पे ठरवण्यात…