Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोहायला गेलेले चार तरुण वर्धा नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू तर दोघे बचावले

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वर्धा, दि. ६ मार्च : हिंगणघाट तालुक्यातील हिवरा येथे नदीत पोहायला गेलेले चार तरुण नदीत बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

यातील रुतीक नरेश पोखळे आणि संघर्ष चंदुजी लढे या पिपरी येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर रंणजित रामजी धाबर्डे व शुभम सुधारकर लढे यांना नागरिकांनी पाण्या बाहेर काढून प्राण वाचवले आहे . चौघेही वर्धा नदीत पोहायला गेले होते. चौघाना नदितील पाण्याचा अंदाज आला नसल्याने चौघेही नदीत बुडाल्याची घटना घडलीय.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

समलैंगिक असल्याचे लपवत तरुणीशी लग्न करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

धक्कादायक! एक तर्फी प्रेमातून अल्पवयीन युवतीचा खून..

अनैतिक संबंधातून प्रियकराने केला प्रियसीच्या पतीचा खून…

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.