Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राजुरा नागरी पतसंस्थेच्या इमारतीचे लोकार्पण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

कोरपना, दि. १६ ऑगस्टराजुरा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राजुरा च्या कोरपना शाखेच्या वणी मार्गावर स्थित नवीन इमारतीचे लोकार्पण मंगळवार दिनांक १६ ला करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार व संस्थेचे सुभाष धोटे, उद्घाटक म्हणून जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे, प्रमुख पाहुणे जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे, अरुण धोटे, आबिद अली, श्याम रणदिवे, पतसंस्थेचे सर्व संचालक, कोरपना शाखेचे सरव्यवस्थापक राजकुमार कुचनकर आदीसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी उपस्थितानी मार्गदर्शन केले तसेच राजुरा नागरी सहकारी पतसंस्थेच्या दैनिक प्रतिनिधी व कर्मचारी वृदानी घेतलेल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनतीची स्तुती केली व संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

उद्या सकाळी 11 वाजता होणार समूह राष्ट्रगान

जिल्ह्यात फडकले एकूण 5 लक्ष 9 हजारांपेक्षा जास्त झेंडे 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.