Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

क्रीडापटूची सतर्कतेमुळे फसवणूक टळली; अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. २८ ऑगस्टवरळीतील एका क्रीडापटूची हॅकर्सकडून फसवणूक झाली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा प्रोफाइल फोटो वापरून कुस्तीपटू दिपेश कांबळे याची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, दिपेश जांभळे यांना २३ ऑगस्ट रोजी व्हाट्सअपवर आपण आदित्य ठाकरे असून एका मित्राला तातडीने २५ हजार रुपये पाठवावे असा मेसेज आला. या घटनेचा संशय आल्याने दीपेश याने एक मित्राच्या मदतीने दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दादर पोलिसांनी या प्रकरणी भादवि ५११ आणि ४१९ कलमां प्रमाणे माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. पोलीस अज्ञात हॅकरचा शोध घेत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रोहित पवारांच्या अडचणीत वाढ ?

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.