Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बिहार निवडणूक तिसरा टप्पा, दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाची ३४.८२ टक्केवारी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

पटना, दि. ०७ नोव्हें: बिहार विधानसभेच्या निवडणुकीत तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याच्या ७८ विधानसभा मतदार संघात आज मतदान सुरु आहे. या मतदानाच्या टप्प्यात विधानसभाचे अध्यक्ष आणि राज्य मंत्रीमंडळाचे १२ सदस्य समवेत १२०४ उमेदवार रिंगणात आहे. या मतदानाच्या टप्प्यात येणारी विधानसभा क्षेत्रे उत्तर बिहार आणि गंगा नदीच्या उत्तरेस असलेली आहे. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाची ३४.८२ एवढी टक्केवारी होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.