आज गडचिरोली जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित आणि 93 कोरोनामुक्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली १२ नोव्हें :- गडचिरोली जिल्हयात 38 नवीन बाधित आढळून आले. तर आज 93 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…