धान्य साठविण्यासाठी अडपल्लीचे गोडावून उपलब्ध करा..
खा.अशोक नेते यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी..
गडचिरोली दि. 11 नोव्हें:- चामोर्शी तालुक्यातील वसंतपुर परिसरात मोठ्या प्रमाणावर धानपिक घेतल्या जाते.मात्र येथे धान खरेदी केंद्र!-->!-->!-->…