चंद्रपुरात विविध कारवाईत जप्त केलेला ७२ लाखांचा प्रतिबंधित पानमसाला केला नष्ट. अन्न व औषध प्रशासनाची…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
चंद्रपूर, दि. 9 नोव्हेंबर: अन्न व औषध प्रशासन या कार्यालयाने विविध कारवाईत ताब्यात घेतलेला 72 लाख 40 हजार 481 किंमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखु, स्विट सुपारी,!-->!-->!-->…