थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होणार
ग्राहकांना थकबाकी भरण्याचे महावितरणचे आवाहन
मुंबई 19 जानेवारी :- वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने!-->!-->!-->…