गडचिरोली जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 17 फेब्रुवारी:- संपुर्ण गडचिरोली जिल्हयात दिनांक 15 फेब्रुवारी 2021 ते दिनांक 1 मार्च 2021 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) (3) लागु!-->!-->!-->…