गडचिरोली जिल्ह्यात १२ मृत्यूसह आज ३०५ नवीन कोरोना बाधित तर २६३ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १९ एप्रिल: आज जिल्हयात ३०५ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज २६३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…