राज्यात १ मे रोजी १८ वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण मोहीम फसण्याची शक्यता – आरोग्य मंत्री…
लसच मिळत नसेल तर लसीकरण कसे करणार? असा सवाल राजेश टोपे यांनी केला आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. २७ एप्रिल: केंद्र सरकारने येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचं!-->!-->!-->!-->!-->…