अहेरी येथे भाजपा तर्फे सामान्य जनतेसाठी निशुल्क ऑक्सिजन काँसन्ट्रेटर उपलब्ध
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. २४ मे : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अहेरी व परिसरातील कोरोना रुग्णांना निशुल्क ऑक्सिजन उपलब्ध व्हावे ह्या हेतूने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या…