Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

May 2021

जिल्ह्यात रमजान ईद साधेपणाने साजरी करावी – जिल्हाधिकारी दीपक सिंगला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली,दि.12 मे : सध्या कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता पवित्र रमजान ईद अत्यंत…

गडचिरोली जिल्ह्यात आज 228 कोरोनामुक्त तर 7 मृत्यूसह 385 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 12 मे : आज जिल्हयात 385 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 228 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे…

घराच्या खोदकामात सापडले मुघलकालीन नाण्यासह ४२८ ग्रॅम सोने

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क https://youtu.be/zvat3REUQnI वर्धा : जिल्ह्यातील नाचणगाव येथे जुन्या घराचे खोदकाम केल्यावर त्याचा मलबा शेतात टाकत असतांना  काही मजुरांना सोन्याचा खजिनाच हाती…

हिटलर संपला.. आपण शहाणे होऊ या !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क संत, विचारवंत, साहित्यिक, महापुरुष किंवा उदारमतवादी राजकीय नेते एखाद्या विषयाची मानवतावादी, समतावादी मांडणी करतात. त्यासाठी काही शब्दांना व्यापक अर्थ प्रदान…

घाणपाण्यामुळे वनवसाहतीतील परिवारांचे आरोग्य धोक्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आलापल्ली, दि. १२ मे : आलापल्ली वन विभाग वनाने व्याप्त असून या ठिकाणी आलापल्ली शहराला वन ग्राम म्हणून ओळख आहे. या वन विभागात आलापल्ली, भामरागड, सिरोंचा या तीनही…

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क भारतीय स्टेट बँकेत ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)  या पदाच्या एकूण ५१२१ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ मे २०२१ पर्यंत अर्ज…

चक्क… मोबाईल टॉवर वर चढून केला आत्महत्येचा प्रयत्न

आ. संतोष बांगर यांच्या आश्वासने युवक उतरला टॉवरवरून. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क हिंगोली : तुर्क पिंपरी येथील अनंतसागर विठ्ठल शिरसाठ हा कुटुंबासह गावात राहतो. त्याने घरकुलाच्या मागणीसाठी…

विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची अँटीजेन तपासणी मोहीम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. ११ मे: कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी व एखाद्या बाधिताकडून इतर कुणालाही कोरोनाची लागण होऊ नये तसेच संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर चाप बसावा…

कोरोना बाधीत रुग्णांच्या उपचारासाठी परिश्रम घ्या – खा. अशोक नेते

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील कोविडची भयावह स्थिती लक्षात घेता यावर नियंत्रण मिळवून कोविड चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे…

टिकेपल्ली येथे वीज कोसळल्याने बैलाचा मृत्यू, शेतकऱ्यावर लॉकडाउन मध्ये कोसळले संकट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी, दि. ११ मे : बोरी पासून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या टिकेपल्ली गावातील बाबुराव दसरु शेडमाके यांच्या मालकीच्या बैलावर वीज कोसळल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला.…